Browsing Tag

Female Police Injured

Chikhali crime News : रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी महिलेवर नातेवाईकाकडून कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज - रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी महिलेवर तिच्या नातेवाईकाने घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना आज (गुरुवारी, दि. 27) चिखली परिसरात घडली.सिंधू मोहिते असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.…