Browsing Tag

Festival

Pune: कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट नाही

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट जाणवणार नाही. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. ढोल-ताशा तर पुण्याची शान आहे. साधारण 2-3 महिन्यांपूर्वीच ढोल-ताशांचा…

Lonavala : परिसरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवात साजरी

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आलेली शिवजयंती आज लोणावळा शहरासह गावोगावी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. गावोगावचे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड,…

Pimpri : ‘स्वरसागर’ महोत्सव येत्या 23, 24 आणि 25 जानेवारी रोजी रंगणार

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडमधील गानरसिक आतुरतेने ज्याची वाट पाहात असतात असा स्वरसागर महोत्सव येत्या 23, 24 व 25 जानेवारी रोजी होणार असून ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन हे यंदाचे विशेष आकर्षण आहे. यंदा स्वरसागर…

Vadgaon Maval :मावळ फेस्टीव्हल शुक्रवारपासून तीन दिवस रंगणार

एमपीसी न्यूज- कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टीव्हल शुक्रवार दि 27 ते रविवार दि. 29 डिसेंबर दरम्यान रंगणार असुन तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये विविंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फेस्टीवलचे संस्थापक व…

Pimpri : चिंचवड देवस्थान ट्रस्टने भारतीय संस्कृतीचे रक्षण केले – श्री शांतीनाथ महाराज

एमपीसी न्यूज - ब्रह्मांड हेच माझे घर असे मानणारा नाथ संप्रदाय आहे. या संप्रदायात कोणताही भेद नाही. चिंचवड देवस्थानचे काम उत्तम आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीला पुढे घेऊन जाणाऱ्यांचा देवस्थान सत्कार करत आहे. भारतीय…

चमचमीत फिशवर आडवा हात मारायचाय, मग त्यासाठी नक्की भेट द्या प्राधिकरण येथील हॉटेल रागाच्या खास फिश…

एमपीसी न्यूज - सध्या सरत्या वर्षाला म्हणजे २०१९ ला दणक्यात निरोप देण्यासाठी वेगवेगळे बेत आखण्यात सगळेच जण बिझी आहेत. आणखी थोड्याच दिवसात २०१९ साल हा भूतकाळ होणार असून मॅजिकल असे २०२० येणार आहे. त्यासाठी पार्टी कुठे करायची, मेन्यू काय…

Pimpri : भोसरीत रंगला वाद्यमहोत्सव, मावळातील ढोणू आई मित्र मंडळ आमदार चषकाचे मानकरी

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत ढोल, लेझीम स्पर्धा घेण्यात आला. त्यामध्ये मावळातील ढोणू आई मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावित आमदार चषक मिळविला. या स्पर्धेचे उद्घाटन वस्ताद किसन लांडगे यांच्या…

Pune : सातत्याने सराव केल्यास खेळात यश मिळते -शाम सहानी

एमपीसी न्यूज - खेळामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण नियमितपणे व्यायाम केल्यास व आपल्याला आवडणाऱ्या खेळात सातत्याने सराव केल्यास नक्की यश मिळते. त्यासाठी आपण आनंदाने खेळा आणि मन लावून अभ्यास करा. त्यामुळे आपण…

Pune : सदानंद शेट्टी मित्र परिवारातर्फे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमाला मान्यवरांची हजेरी

एमपीसी न्यूज - सदानंद शेट्टी मित्र परिवार आणि पद्मकृष्णा फाउंडेशन आयोजित दीपावलीनिमित्त रजनीगंधा मराठी, हिंदी गीत व नृत्याचा कार्यक्रम, दिवाळी फराळ व दीपावली शुभेच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या…

Talegaon : बजरंग दलाच्या दुर्गवहिनीने पोलिसांना बांधली राखी

एमपीसी न्यूज - विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे उपखंड व दुर्गा वाहिनी देहू प्रखंड विश्व हिंदू परिषद संचलित संजीवनी बालिका आश्रमच्या अधिक्षीका आसावरी भूटकर आणि वि.हि.प दुर्गा-वाहिनी देहू प्रखंड संयोजिका अर्पिता फाकटकर यांच्या समवेत…