Browsing Tag

fight before police cops

Pimpri: पोलिसांसमोर भर चौकात मद्यपींची गुंडगिरी

एमपीसी न्यूज - एका कार समोर मद्यपान केलेल्या तरुणाची दुचाकी आली आणि अपघात झाला. ही घटना पिंपरी चौकात मंगळवारी (दि. 10) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर दुचाकीवरील तरुण आणि त्याच्या साथीदारांनी भर चौकात गोंधळ घातला.…