Browsing Tag

Fight

Pimpri : पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सगळीकडे दिव्यांची रोषणाई

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सगळीकडे दिव्यांची रोषणाई करण्यात आली. लोकांनी घरातील लाईट बंद करून बाल्कनी, खिडकी, टेरेस आणि दरवाज्यात उभे राहून मेणबत्ती, मोबाइलची टॉर्च व दिवा हातात घेऊन रोषणाई केली.…

Pune : ‘कोरोना’ संकटाला यशस्वीपणे परतवू – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून राज्य सरकारशी उत्तम समन्वय साधून काम सुरू आहे. अफवा, गैरसमज यावर विश्वास न ठेवता आलेल्या संकटाला पुणेकर म्हणून एकत्र येऊन सामोरे जाऊयात आणि…

Pune : ‘कोरोना’शी लढण्यासाठी जिल्ह्यात जलद प्रतिसाद दलांची स्थापना – जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात जलद प्रतिसाद दलांची (क्विक/ रॅपिड रिस्पॉन्स टीम) स्थापना करण्यात येत आहे. तसेच विविध विभागातील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असलेली अन्य पथके देखील स्थापन करण्यात आली…

Hinjawadi : बिअरचा फवारा अंगावर उडाल्याने हॉटेलमधील बाउन्सरकडून ग्राहकाला मारहाण; बाउन्सरला अटक

एमपीसी न्यूज - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिअरचा फवारा हॉटेलमध्ये काम करणा-या बाउन्सरच्या अंगावर उडाला. यामुळे बाउन्सरने ग्राहकाला पाईपने मारले. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास हॉटेल एफ…

Tathwade: मारहाणीत एकाचे जबड्याचे हाड मोडले

एमपीसी न्यूज -  ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करायला सांगितल्याने झालेल्या वादातून तिघांनी एकाला काठीने बेदम मारहाण करून जबड्याचे हाड मोडले. ही घटना ताथवडे येथे घडली.सुभाष लक्ष्मण राठोड (वय 42, रा. इंद्रा पब्लिक स्कूलसमोर, ताथवडे) यांनी…

Dehuroad : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे साडेबाराच्या सुमारास जय मातादी ऑटो गॅरेज, देहूरोड येथे घडली.अजय बाला, अविनाश बाला, नागेश (पूर्ण नाव माहिती नाही,…

Wakad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी पावणेतीनच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.दीपक धोत्रे, विजय धोत्रे, गणेश (पूर्ण…

Pimpri : शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी नव्याने तपासाचे राष्ट्रीय अनुसूचित जाती…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काहींना अटक केली. याप्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित…

Alandi : आजोबांचा सांभाळ करण्यावरून नातवांमध्ये वाद

एमपीसी न्यूज - आजोबांचा सांभाळ करण्यासाठी कोणाकडे ठेवायचे? या कारणावरून नातवांमध्ये भांडण झाले. दोन भावांनी मिळून दोन चुलतभाऊ आणि चुलत्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास…