Browsing Tag

fighting

Dehuroad: किरकोळ कारणावरून तरुणाचा जबडा फ्रॅक्चर; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एकमेकांकडे खुन्नसने बघण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचा जबडा फ्रॅक्चर झाला. याबाबत देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेबारा वाजता…

Dapodi : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - काहीही कारण नसताना डोक्‍याच्या नाजूक भागावर मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री दापोडी येथे घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.सचिन…

Pimpri : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी चार वाजता प्रभाकर वाघिरे स्वामिंग टॅंकजवळ पिंपरी येथे घडली.प्रतीक बाळू शिंदे (वय 19, रा. काळा खडक,…

Wakad : बिअरच्या बाटलीने तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बिअरच्या बाटली आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास ताथवडे येथे घडली.अमर अरुण राठोड (वय 21, रा. वाकड) असे जखमी…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ राडा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली. राहुल टोनपे आणि त्याचा एक साथीदार अशी जखमी झालेल्यांची…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून एकाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडला आहे.संजीव पेत्रस भालेराव (वय 52 रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात…