Browsing Tag

filed a case at the police station

Sangvi Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला तर भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.इसाक रजाक शेख (वय 29, रा. सुदर्शन नगर, पिंपळे…