Browsing Tag

Filed a lawsuit against Hitachi Payment Services and their franchisee company

Chakan News : एटीएममध्ये स्फोट घडवून 28 लाख 77 हजारांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील भांबोली गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एटीएममध्ये स्फोट घडवून दोन अनोळखी चोरट्यांनी 28 लाख 77 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान या चोरट्यांनी एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. याप्रकरणी दोन…