Browsing Tag

Filed charges against four

Talegaon : माहेरहून सव्वाकोटी रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट, जागा आणि नवीन कार घेण्यासाठी माहेरहून एक कोटी वीस लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पिडीत विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मुलबाळ होत नाही, तुला…