Browsing Tag

Film workshop

Pimpri : चित्रपट निर्मितीसाठी अभ्यास महत्त्वाचा -दिग्दर्शक सुनील नाईक

एमपीसी न्यूज - अभिनयाचे अंग उपजत असले तरी त्याला पैलू पाडणे महत्त्वाचे असते. अभिनय हा शिकावाही लागतो. अभिनय ही एक कला आहे. आज कार्यशाळेत अभिनयाचे धडे गिरविले आणि उद्या अभिनेता/अभिनेत्री म्हणून उभे राहू, असे शक्मय नाही. चित्रपट निर्मिती ही…