Browsing Tag

Film

Mumbai : समलैंगिगतेवर भाष्य करणारा “शुभ मंगल ज्यादा सावधान”

एमपीसी न्यूज - स्वतःचा मुलगा 'गे' आहे व त्याच एका 'गे' मुलावर प्रेम आहे, हे समजल्यावर कुटुंबांमध्ये होणारा गोंधळ आणि त्या कुटुंबाला सामोरं जावं लागणाऱ्या समस्या या बोल्ड आणि तितक्याच संवेदनशील विषयाची विनोदी आणि आशयघन मांडणी दिग्दर्शक व…

Pimpri: कोल्हापूरचा विराट मडके याचं “केसरी”मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

एमपीसी न्यूज - सुजय डहाके दिग्दर्शित आणि संतोष रामचंदानी निर्मित कुस्तीवर आधारित "केसरी" चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून कोल्हापूरचा विराट मडके हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.राष्ट्रीय…

Bhosari : मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याच्या समजातून मित्राचेच अपहरण आणि खून; संशयित आरोपी…

एमपीसी न्यूज - पैशांपुढे मैत्री, यारी सर्वकाही स्वाहा, असा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथे घडला. मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याचे कोणाकडून तरी ऐकून आलिशान गाडी घेण्यासाठी मित्राच्याच अपहरणाचा बनाव रचून मित्राच्या कुटुंबीयांकडे…

‘पानिपत’ एक विलक्षण चित्रानुभव

(हर्षल आल्पे)काही ऐतिहासिक चित्रपट असे असतात की जे पहिल्या फ्रेमपासून आपल्या मनाचा ठाव घेतात आणि मग, त्या प्रवाहात आपण मुक्तपणे विहार करायला लागतो. खरतर सिनेमातली ही गोष्ट ही एक शोकांतिका आहे. तसेच तो थरारपट ही आहे अर्थात 'पानिपत'.…

बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ चा उत्कंठावर्धक टीजर प्रदर्शित

एमपीसी न्यूज - बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले…

Talegaon Dabhade: ‘दबंग 3’मध्ये साधुसंतांचा अपमान करणाऱ्या सलमानवर कारवाई करा -प्रदीप…

एमपीसी न्यूज- 'दबंग 3' या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेता सलमान खान याने साधुसंतांचा अपमान केलेला असून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, संस्कृती व ऋषीमुनींची वारंवार होणारी थट्टा व अपमान थांबवण्याचे आदेश…

Mumbai : ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक – जॉन बेली

एमपीसी न्यूज - अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसची (ऑस्कर ॲवार्डस) ख्याती जगभरात असून ऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे ऑस्कर ॲकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान…

Pune : ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटासाठी अमेयने वाढवले चक्क आठ किलो वजन

एमपीसी न्यूज - 'गर्लफ्रेंड'चा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं! आता बॅक टू नॉर्मल! फरक कसा वाटतोय ब्रोच्यांनो?' ही अभिनेता अमेय वाघ याची सोशल मिडीयामधील पोस्ट सध्या चर्चेत आहे. अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा…

Pimpri : अमरापूरकरांचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज - दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला 'पुरूषोत्तम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा…

Pune : भगवद्गीतेचा अवमान करणा-या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटावर बंदी घाला

एमपीसी न्यूज - आगामी 24 मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटात श्रीमद भगवद्गीतेचा अवमान करणारा संदर्भ आला आहे. गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ एक आतंकवादी देत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रीकरणामुळे…