आरोग्य Pune News : अखेर कोविशिल्ड लसीचे 4 कंटेनर लोहगाव विमानतळावरुन रवाना ! जानेवारी 12, 2021 कोरोना विषाणुवर मात करु शकणारी बहुप्रतिक्षित कोव्हिशिल्ड या लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. ही आतुरता अखेर संपली आहे.