Browsing Tag

Finance committee

Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेच्या फायनान्स कमिटीच्या सदस्यपदावर नियुक्ती

एमपीसी न्यूज - मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भारतीय संसदेच्या फायनान्स कमिटीच्या स्थायी सदस्य पदावर नियुक्ती झाली आहे. कमिटीचे अध्यक्ष म्हणून माजी अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मावळसह महाराष्ट्राच्या…