Pimpri News : दिव्यांग विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी आता 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य
एमपीसी न्यूज - दिव्यांग विद्यार्थांना इयत्ता 12 वी नंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. प्रथम वर्षासाठी 25 हजार रुपयांऐवजी आता 1 लाख रुपयांचे…