Browsing Tag

Financial Fraud

Pune News : रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घरकाम करणाऱ्या दाम्पत्याची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज : घर काम करणाऱ्या दाम्पत्याला रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्या जवळून दीड लाख रुपये उकळले. त्यानंतर नोकरी न लावता फसवणूक केली. इतकेच नाही तर नोकरी विषयी विचारले असता महिलेचा विनयभंग केला तर या दाम्पत्यांना…

Ranjangaon Crime News : बनावट पदवीच्या आधारे तोतया डॉक्टरने तीन वर्ष चालवले हॉस्पिटल

एमपीसी न्यूज – वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही शिक्षण न घेता बनावट पदवीच्या आधारे हॉस्पिटल चालवणाऱ्या एका तोतया डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तोतया डॉक्टर तीन वर्षांपासून नगर पुणे रोडवर कोरेगाव येथे मोरया हॉस्पिटल चालवत होता.…

Pune News : आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासासाठी चार पथकांची स्थापना – पोलीस आयुक्त अमिताभ…

एमपीसीन्यूज : फसवणूक व आर्थिक गुन्ह्याचा तपास वेगाने करण्यासह कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. फसवणूकीच्या विविध तक्रारीच्या तपासासाठी गुन्ह्यांची वर्गवारी करून संबंधित पथकाकडे तपास सोपविण्यात येणार…

Pimpri: पोलीस व्यवस्थेपुढे हतबल झालेल्या ‘कोरोना योद्धा’ परिचारिकेने अखेर दिला…

एमपीसी न्यूज - घर देतो म्हणून खरेदी खत करूनही लाखो रुपयांची फसणवूक केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यास पोलीस व्यवस्था टाळाटाळ करीत असल्याने हतबल झालेल्या एका 'कोरोना योद्धा' परिचारिकेने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पोलीस…

Chinchwad : आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलीस टाळाटाळ करीत आहेत. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नागरिकांनी कोथरूड येथे पकडून ठेवले असता पुरावे नसल्याचे कारण सांगत त्याला ताब्यात घेण्यास तळेगाव पोलिसांनी…

Sangvi : पावणेआठ लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गुंतवणुकीच्या नावाखाली सात लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिरुद्ध आनंदकुमार होसिंग (वय 27, रा. ब्रम्हगाठ विश्वेश्वरगंज, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे…

Pimpri : पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेची कागदपत्रे दाखवून तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये घेतले. पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चार…