Browsing Tag

fine who not wear mask

Pune: मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6,799 जणांकडून 20 लाख 47 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कडक उपायोजना केली आहे. मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6 हजार 799 बेफिकीर नागरिकांकडून 20 लाख 47 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात पुणे जिल्हा…