Browsing Tag

fine

Chinchwad : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 262 वाहनचालकांचे परवाने निलंबित

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणा-या 262 वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या…

Thergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पिंपरी-चिंचवड…

Pimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25…

Akurdi: शैक्षणिक संकुल की डेंगू अळी उत्पत्ती केंद्र?; डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारात…

एमपीसी न्यूज - आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगूच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाविद्यालयाला पाच…

Pune : दंडाऐवजी तडजोड करून पैसे घेऊन वाहने सोडणारा वाहतूक पोलीस निलंबीत

एमपीसी न्यूज - जॅमर कारवाई केलेल्या वाहन मालकाकडून नियमानुसार दंड वसूल करण्याऐवजी तडजोडीअंती दीड हजार रुपये घेऊन ते स्वखिशात घालणाऱ्या वाहतूक पोलिसाला सेवेतून निलंबीत करण्यात आले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश…

Lonavala : लोणावळा वाहतूक शाखेची 30 दिवसात 1937 वाहनांवर कारवाई; 5 लाख दंड वसूल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणार्‍या तब्बल 1937 वाहनांवर नोव्हेंबर महिन्यात कारवाई करत सुमारे 5 लाख 1 हजार 800 रुपये दंड वसूल केला.पुणे जिल्ह्यात सर्वांधिक दंड हा लोणावळा शहरातून वसूल होत…

Pune : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून महापालिकेने केला एक कोटीचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता करणाऱ्यांकडून पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरात एक काेटी रुपयाहून अधिक दंड वसूल केला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी…

Pimpri: प्लॅस्टिक वापरणाऱ्यावर धडक कारवाई; 40 व्यावसायिकांकडून दोन लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आज (शनिवारी) प्लॅस्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल 40 व्यावसायिकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईस विरोध…

Lonavala : राष्ट्रीय हरित लवादाकडून नोडल समितीला 15 लाखांचा दंड!

एमपीसी न्यूज - नदीपात्रातील बांधकामांबाबत अहवाल सादर न केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडून नोडल समितीला सुमारे 15 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या समितीमध्ये तहसीलदार मावळ, लोणावळा नगरपरिषद सहाय्यक नगररचनाकार, विभागीय अधिकारी…

Chinchwad : प्लॅस्टिक पिशव्या वापराविरोधातील कारवाई सुरुच; 29 हजार 200 रुपये प्रशासकीय दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक पिशव्या वापरांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे सलग तीन दिवसांतीलग क्षत्रिय कार्यालय प्रभाग क्रमांक 24 बिर्ला हॉस्पिटल चिंचवड, डांगे चौक, वाकड रोडवर ही कारवाई करण्यात आली.…