Browsing Tag

FIR Registered

Pune: अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- मोबाइल क्लिनिक व्हॅन म्हणून नोंदणी असतानाही तिचा अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून वापर करून रुग्णांकडून जास्तीचे दर आकारणाऱ्या पुण्यातील अ‍ॅम्बुलन्स कंपनी विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी…

Alandi : हप्ता मागत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्नॅक्स सेंटर चालवणाऱ्या महिलेकडे मासिक हप्त्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तिघांनी मिळून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवार (दि. 18) ते सोमवार (दि. 27) या कालावधीत चाकण रोडवरील कारवा…

Wakad : बांधकाम साईटवर दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करताना दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याबाबत ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल…

Wakad : माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे न आणल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. ही घटना मिरज येथे 3 डिसेंबर 2007 ते जानेवारी 2018 या कालावधीत घडली.याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती…

Nigdi : शटर उचकटून चोरटयांनी 19 लाखांचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 50 किलो चांदी आणि 17 तोळे सोने असे एकूण 19 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास निगडी येथे उघडकीस आला.राकेश सुकनराज…

Pune : इन्स्टाग्रामवर ओळख करून दामदुप्पटचे आमिष दाखवून तरुणाची 16 हजारांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज - इन्स्टाग्रामवर ओळख करून दामदुप्पटचे आमिष दाखवून तरुणाची 16 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 2 डिसेंबर 2018 पासून ऑनलाइन माध्यमाद्वारे ही फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी सिंहगड रोड येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय…

Pune : फेसबुकवर मैत्री करून वृद्धाची सव्वा 1 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फेसबुकवर मैत्री करून आई आजारी असल्याचे कारण सांगत एका वृद्धाची तब्बल 1 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मे 2018 पासून ही फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी नवी सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या एका 72 वर्षीय…