Browsing Tag

FIR

Chikhali : विनाकारण तिघांना कोयत्याने मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भाजीविक्रेत्याकडे काम करणाऱ्या एकाला रस्त्यात अडवून कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर भाजीविक्रेत्या दांपत्यास देखील धमकी देत कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. तसेच भाजीविक्रेत्याकडून 20 हजारांची रोकड जबरदस्तीने…

Chakan : जातीवाचक बोलून हिनतेची वागणूक दिल्याप्रकरणी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडून ॲट्रॉसिटीची…

एमपीसी न्यूज - चाकण नगरपरिषदेतील एका पदाधिकारी महिलेने नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना जातीवाचक बोलून अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबत नगराध्यक्षांनी पदाधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 29 मे 2018 ते 11 मे 2020 या काळात…

Chakan : किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून दोघांना दगडाने आणि काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडे पाचच्या सुमारास साबळेवाडी येथे घडली.संतोष बापूजी साकोरे (वय 30, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…

Lonavala : विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनापरवाना दुचाकीवरून दारू वाहतूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी एका युवकावर शनिवारी सायंकाळी कारवाई केली. त्याच्याकडून 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पवन कराड यांनी फिर्याद…

Alandi : भररस्त्यात अडवून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो' अशी धमकी देत तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री बंगलावस्ती, कोयाळी येथे…

Hinjawadi : पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने गेलेला कारचालक दीड लाखांचा ऐवज घेऊन पसार

एमपीसी न्यूज - समोर पोलीस असल्याचे कारण सांगत कार चालकाने दोन प्रवाशांना कारमधून उतरवले. त्यानंतर चालकाने समोरच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून येण्याचे कारण सांगत प्रवाशांनी कारमध्ये ठेवलेला दीड लाखांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. ही घटना शनिवारी…

Bhosari : उंबराचे झाड तोडण्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून पती-पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी फुगेवाडी येथे घडली.लता अनिल कांबळे (वय 33, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी याप्रकरणी…

Hinjawadi : जमिनीच्या वाटणीवरून चौघांना मारहाण; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - अडीच एकर शेती वाटण्याच्या कारणावरून 13 जणांनी मिळून चार जणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे.अशोक पांडुरंग साखरे (वय…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एकाला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री सावरदरी येथील कमानीजवळ घडली.बिमल अमर बैध (वय 32) असे अपघातात मृत्यू…

Chakan : दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भारत फोर्स कंपनी समोर घडली.गोविंद दशरथ बिराजदार…