Browsing Tag

FIR

Dehuroad News : पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाच्या बातमीवर सोशल मीडियावर अश्लिल कमेंट, गुन्हा…

एमपीसी न्यूज -  पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाबाबत आज तक या वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टवर एका नेटकऱ्याने अश्लील भाषेत कमेंट केली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकार समीर शेख यांनी…

Pimpri News : कोरोना काळात बंदी रजेवर कारागृहातून बाहेर आलेला कैदी कारागृहात परतलाच नाही

एमपीसी न्यूज - कोरोना काळात बंदी रजेवर कारागृहातून बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्याला काही दिवस राजा वाढवण्यात आली. त्यानंतर कैद्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने कारागृहाने त्याची रजावाढ रद्द केली. त्यानंतर कैदी कारागृहात परतला…

Chinchwad News : नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना शिवीगाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून एका व्यक्तीने पोलिसांना शिवीगाळ केली. हा प्रकार 23 ते 28 एप्रिल या कालावधीत घडला. याबाबत एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे9325191654 या क्रमांकावरून फोन करणाऱ्या…

Pune News : खुनासह दरोडा व घरफोडीचे 19 गुन्हे दाखल असलेले दोन सराईत चोरटे जेरबंद 

एमपीसी न्यूज - खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी प्रकारचे एकूण 19 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला…

Bhosari News : कारखान्यातून रस्त्यावर सोडलेले पाणी पिल्याने मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कारखान्यातून रस्त्यावर सोडलेले केमिकल मिश्रित पाणी पिल्याने आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या…

Pune News : वारजेतील सराईत गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : वारजेतील सराईत गुन्हेगार गौरव पासलकर आणि त्याच्या साथीदारांनी 13 मार्च रोजी वारजे माळवाडी परिसरातील गोकुळ नगर भागात एका व्यक्तीला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून त्याच्या मानेला कोयता लावून त्याच्याजवळ रोख रक्कम लुबाडली होती.…

Pune News : मुलगा सांभाळत नसल्याची 80 वर्षीय महिलेची तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केले असे काही…

एमपीसी न्यूज : मुलगा सांभाळ करत नसल्याची तक्रार एका 80 वर्षीय महिलेने पुणे पोलिसांच्या भरोसा सेल पथकाकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलाला पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात बोलावून घेतले. पोलिसांच्या भाषेतच त्याला समज दिली.…

Pune News : पत्नीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला

एमपीसी न्यूज : शहरातील नानापेठेतील सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील आणि मोक्का गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तो बायकोला भेटायला आला असतानाच समर्थ पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले.गोट्या माने उर्फ…

Chakan Crime News : दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास अटक 

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.26) रात्री आठच्या सुमारास मेदनकरवाडी याठिकाणी हि कारवाई करण्यात आली.  तापस रंजन गिरी (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण, मुळ रा. गडसाही बर्यापूर,…

Vadgaon Maval : गजा मारणे कोर्टात आला, त्याला जामीन मिळाला आणि तो निघूनही गेला

एमपीसी न्यूज - तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर रॅली काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुंड गजानन मारणे आणि साथीदारांवर शिरगाव पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र गुरुवारी (दि. 25)…