Browsing Tag

fire at a godown in Ganj Peth

Pune News : गंज पेठेत गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्याच्या गंज पेठ परिसरात गुरुवारी रात्री भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत गोडाऊनमध्ये झोपलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव…