Browsing Tag

fire at lal mahal chouk

Pune : लाल महालाच्या शेजारी असलेल्या दुकानांना आग

एमपीसी न्यूज- लालमहालाशेजारी जिजामाता चौकात असणाऱ्या दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीमध्ये सायकलचे मोठे गोडाऊन व इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग पूर्ण आटोक्यात…