Browsing Tag

Fire at Tilak Road

Pune : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट जाळून खाक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळासमोरील एका इमारतीमध्ये घडली. आग लागल्याचे…