Browsing Tag

Fire bridged

Pune : लाकडी पेट्या बनविणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट मुळे आग

एमपीसी न्यूज - लाकडी पेट्या तयार करण्याच्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चौगुले इंडस्ट्रीजजवळ आज, पहाटे ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली…

Chinchwad : जळणाऱ्या कचऱ्याच्या धगीने वाचनालय जळून खाक

एमपीसी न्यूज - चिंचवड मोहननगर परिसरातील एक वाचनालय जाळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.अग्निशामन दलाचे किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील अनुसया बाबर उद्यानाजवळील एक वाचनालय आहे. या…

Pimpri : शॉर्टसर्किटमुळे नेहरुनगर येथील सराफी पेढीला आग   

एमपीसी न्यूज - बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे पिंपरीतील शिवम ज्वेलर्स या सराफ दुकानाला आज (शनिवारी)आग लागली. धुर बाहेर जाण्यासाठी दुकानाची काच काढत असताना ती फुटल्याने झालेल्या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. पिंपरी,…

Pimpri: आवाज न करणारे फटाके वाजवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - आजपासून दिवाळी सुरु झाली आहे. दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी आवाज न करणारे फटाके वाजवावेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवावेत, असे आवाहन महापालिकेने…

Chikhali : पंचशील फिल्टर कंपनी भीषण आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज - चिखली येथील पंचशील फिल्टर कंपनीला आज, गुरुवारी पहाटे भीषण आग लागून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आठ अग्निशमन दलाचे बंब आणि 12 खाजगी टँकरच्या मदतीने आग…

Pune : रिक्षाचालकाच्या समयसूचकतेमुळे आगीची दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज- गॅस सिलेंडरच्या रबरी नळीमधून गॅस गळती होऊन आग लागली असता शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाने समयसूचकता दाखवून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक तरुणी किरकोळ जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास दांडेकरपूल…

Dehugaon : सोसायटीतल्या पिंपळाच्या झाडाला आग

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील एका सोसायटीमध्ये पिंपळाच्या झाडाला आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास सिद्धिविनायक सोसायटीमध्ये घडली. अग्निशमन विभागाच्या हद्दीच्या वादात आग विझवण्यास विलंब झाला असून तळवडे अग्निशमन…

Pune : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट जाळून खाक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळासमोरील एका इमारतीमध्ये घडली. आग लागल्याचे…

Pune : मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुटका (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई काम करताना मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर अडकले. सुदैवाने अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत 15 फूट खोल अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास…

Pimpri : गृहिणीने पुस्तक रूपाने लिहिले अग्निशमन दलाच्या जवानांचे अनुभव

एमपीसी न्यूज - अग्निशमन दलाच्या जवानांचे काम अत्यंत जोखमीचे असते. जीवाची पर्वा न करता ते आपले काम करतात. त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाबद्दल आपण ऐकतो, पाहतो, काही वेळेला वाचतोही. पण एखाद्या पुस्तकातून त्यांचे अनुभव क्वचितच वाचले असतील.…