Browsing Tag

fire brigade

Pune : झाडावर अडकलेल्या नागरिकाची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज - झाडावर फांद्या कापण्यासाठी चढलेला इसम ( Pune) झाडावरच अडकला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी वानवडी येथे घडली. वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून अग्निशमन वाहन तसेच मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन आणि  उंच शिडीचे ब्रॉन्टो वाहन अशी…

Pune: वाड्याच्या भिंत कोसळली,  3 व्यक्तीची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज - पुण्यात गणेश पेठ येथे चोरघे वाड्याची भिंत कोसळून तीन जण (Pune)अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना रविवारी (दि.19) रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार , गणेश पेठ,चोरघे वाडा येथे भिंत…

kharadi: खराडी येथे महापालिकेने अतिक्रमणात जप्त केलेल्या साहित्याला आग

एमपीसी न्यूज -  खराडी परिसरात आज (बुधवारी) एका (kharadi)गोडाऊन ला  2 च्या सुमारास आग लागली आहे. पुणे महापाालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून जप्त केलेले साहित्य गोदामात ठेवले होते. आगीचे कारण समजू शकले नाही.आगीत कोणी जखमी झाले नाही,…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात 24 ठिकाणी झाडे पडली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 16) सायंकाळी वादळ (Chinchwad) आले. यामध्ये 24 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे वाहने आणि घरांचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार…

Thergaon : थेरगाव मध्ये स्कूल बसला आग, जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज - थेरगाव मधील दगडू पाटील नगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या स्कूल बसला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास (Thergaon) घडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या…

Chikhali: कुदळवाडी परिसरात अनधिकृत भंगार दुकानांना भिषण आग, 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक, अद्याप…

एमपीसी न्यूज – चिखली,कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकानांना (Chikhali)आज (शनिवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग एवढी भयंकर होती की या आगीत 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने…

Pune : पुण्यात मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; दलाकडून 5 जणांची सुटका

एमपीसी न्यूज - पुण्यातील (Pune) गंगाधाम येथे आज (शनिवारी) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास फेज 2, विंग जी -5 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागली होती. या आगीतून 5 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. आगीची वर्दी मिळताच…

Pune : हडपसर येथे कालव्यात आढळले दोन मृतदेह

एमपीसी न्यूज - हडपसर भागातील कालव्यात दोन मृतदेह (Pune)सापडले. वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. वैदुवाडी भागातील रहिवाशांनी कालव्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे सोमवारी (दि.1) रात्री पाहिले आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना…

Sangvi : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे लागली आग

एमपीसी न्यूज - देव्हाऱ्यात तेवत असलेल्या दिव्यामुळे (Sangvi)घरामध्ये आग लागली. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे तीन…