Browsing Tag

Fire in D Y Patil Girs Hostel

Pimpri : डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला आग ; धुरात अडकलेल्या चार मुलींची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागून हॉस्टेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पिंपरीच्या डी वाय पाटील गर्ल्स…