Browsing Tag

Fire in Police commissioner pune office

Pune : पोलीस आयुक्तालयातील जनरेटरला आग

एमपीसी न्यूज- पुणे पोलीस आयुक्तालयातील एका जनरेटरला आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे आयुक्तालयात सगळ्यांचीच धावपळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट…