Browsing Tag

Fire incidents at chikhali

Chinchwad : थेरगाव आणि चिखली येथे आगीच्या घटना; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी, दि. 19) थेरगाव आणि चिखली येथे दोन आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पहिली घटना कुदळवाडी -चिखली येथे घडली.…