Browsing Tag

Fire news

Fire News : रात्रीच्या वेळी घरात आग; प्रसंगावधानामुळे चार जीव वाचले

एमपीसी न्यूज - निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 येथे फातिमा मशीदजवळ मध्यरात्रीच्या वेळी आग लागली. घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बाहेर पळ काढल्याने चार जणांचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. तसेच…

Chinchwad : गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडर घेतला पेट

एमपीसी न्यूज - गॅस गळती झाल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत जेष्ठ नागरिकाने तो सिलिंडर मोकळ्या जागेत आणला. दरम्यान सिलेंडर घराबाहेर आणतानाआगीच्या झळा लागल्याने कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि.…

Pune : बाणेर येथील पॅनकार्ड क्लबला भीषण आग; अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

एमपीसी न्यूज - पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या डोमला आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती कळविल्यानंतर अग्निशामक दलाचे 5 बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने…

Thergaon : थेरगावातील ट्रान्सफॉर्मरला आग; दुचाकी, टेम्पो जळून खाक

एमपीसी न्यूज - थेरगाव, येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागलेल्या आगीत एक दुचाकी, टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज (शनिवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.…

Theur : राइज अँड शाइन कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज - थेऊर येथील राइज अँड शाइन बायोटेक कंपनीला आज (दि. 14) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे अग्निशमन…

Bhosari : इंडिया फोर्ज कंपनीत आग; 18 लाखांचे मशीन जळून खाक

एमपीसी न्यूज - इंडिया फोर्ज अँड ड्रॉप स्टॅम्पिंग लिमिटेड कंपनीमध्ये अचानक आग लागली. यामध्ये कंपनीतील दोन महागड्या मशीन जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी बालाजी नगर येथे घडली.अग्निशमन विभागाने…