Browsing Tag

Fire news

Fire News : धोकादायकपणे सिलेंडरमधून गॅस चोरी करताना स्फोट; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज - धोकादायकपणे कमर्शियल गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करताना गॅस लिकेज होऊन व्हेपरचा स्फोट झाला. त्यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (बुधवारी, दि. 8) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या…

Pune news: पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाची बारा वाहने घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज :पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात असलेल्या एका फर्निचरचा गोडाऊनला साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. तब्बल बारा वाहनांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण…

Pimpri Fire News : दीड तासाच्या प्रयत्नानंतर डॉ. बेक कंपनीतील आगीवर नियंत्रण, कोणतीही जिवीतहानी…

एमपीसी न्यूज - गांधीनगर, पिंपरी येथील डॉ. बेक कंपनीतील एका युनिटला आज (शनिवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास मोठी आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग व धुराचे लोट उठले होते. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…

Pimpri Fire News : पिंपळे निलख आग प्रकरण; गणपतीसमोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथे एका इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना रविवारी (दि. 12) दुपारी घडली. ही आग गणपतीसमोर लावलेल्या दिव्यामुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.गोविंद मिलाने…