Browsing Tag

fire to farsan production unit

Pune : वेफर्स बनवणाऱ्या कारखान्याला आग; चार लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज - कढईतील उकळत्या तेलाने पेट घेतल्यामुळे वेफर्स व बॉबी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्वामी समर्थ नगर येथे सोमवारी (दि 28) रात्री घडली.कात्रज-कोंढवा…