BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

fire

Talegaon Dabhade : अज्ञात व्यक्तीने पेटवला गोठा व गुरांचा चारा ; दोन जनावरे होरपळली

एमपीसी न्यूज- तळेगाव एमआयडीसी हद्दीतील कातवी (ता. मावळ) गावातील जनावरांचा गोठा व गुरांसाठी असलेला चारा अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. ही घटना शनिवारी (दि 15) रात्री घडली.याप्रकरणी हभप बाळकृष्ण भीमराव चव्हाण व प्रवीण भीमराव चव्हाण…

Hinjawadi : राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस जळून खाक; सर्व प्रवासी सुखरूप

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला येत असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी वेळेत खाली उतरले असल्याने मोठे संकट टळले आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) दुपारी पाचच्या सुमारास बावधन…

Pimpri : आयसीसी कंपनीत सिलेंडरचा स्फोट!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - वल्लभनगर येथील इंडियन कार्ड क्लोनिंग (आयसीसी) कंपनीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास घडली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.…

Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना

एमपीसी न्यूज - मोहननगर येथे एका खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रस्ता…

Chinchwad : चिंचवड स्टेशन येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन येथे डीसी या खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत.पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले…

Ravet : आगीत स्कूल बस जळून खाक

एमपीसी न्यूज - शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत स्कूल बस जळून खाक झाली. ही घटना आज (शनिवारी) रावेत येथे घडली.रावेत येथील एस.बी.पाटील स्कूलच्या पार्किंगमध्ये (एमएच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कूल बस उभी होती. सकाळी शॉर्टसर्किटमुळे…

Pune : पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग

एमपीसी न्यूज- बाणेर येथील पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Pune : जांभूळवाडीत दरीपुलाखालील फायबरचे दरवाजे बनविणाऱ्या वर्कशाॅपला आग

एमपीसी न्यूज - जांभूळवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावरील दरीपुलाखाली फायबरचे दरवाजे बनविणाऱ्या अंदाजे दीड हजार चौ.फूट जागेतील वर्कशाॅपला दुपारी पाऊणे दोनच्या आग लागली. आगीत सामानाचे नुकसान झाले असून सुदैवाने माञ, कोणतीही मनुष्यहानी झाली नाही,…

Pimpri : पिंपरीमधील मध्यवस्तीत घराला आग

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील साई चौकात घराला आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 30) पावणेआठच्या सुमारास घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री पावणेआठच्या सुमारास पिंपरी येथील साई चौकात एका घराला आग लागली. घटनेची माहिती…

Wakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर तांबोळी रात्री पावणे…