Browsing Tag

fire

Pune:आज पुन्हा एकदा वारजे टेकडीवरील वृक्षांना आग 

एमपीसी न्यूज - आज पुन्हा एकदा वारजे टेकडीला आग (Pune)लागली. वारजे अग्निशमन केंद्रमधील सेवकांनी बंबद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, या आगीबाबत वनविभाग अधिकारी यांना गांभीर्य नाही. आठ दिवसात चार वेळा आग लागून सुद्धा एकदाही एकही…

Pune: वारजेतील टेकडीवर लागलेल्या आगीचे वनविभागाला नाही गांभिर्य

एमपीसी न्यूज - वारजेतील डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (Pune)दरम्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव समोरील टेकडीवर आग लागून सर्व झाडें जळून खाक झाली. सलग 3 दिवसापासून आग लागल्याची घटना घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या…

Pimpri : पिंपरी येथे भीषण आग

एमपीसी न्यूज - एम्पायर स्क्वेअर इमारतीच्या मागील ( Pimpri )  बाजूस भीषण आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.टायरच्या गोदामाला आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी…

Pune : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्ब्याला भीषण आग

एमपीसी न्यूज - पुणे स्थानकात यार्डमध्ये उभ्या असलेल्या (Pune)  रेल्वेच्या एका डब्ब्याला रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण…

Pune : गणेश पेठ येथे गादी कारखान्याला आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज -  पुण्यातील गणेश पेठ (Pune )दारुवाला पुला जवळ असलेल्या गादी काराखान्याला आज (सोमवारी) सकाळी आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी  दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.Maval : पार्थ पवार…

Pune : कसबा पेठेतील महाजन वाड्याला आग

एमपीसी न्यूज - कसबा पेठ येथील एका तीन मजली(Pune) जुन्या महाजन वाड्याला आग लागल्याची घटना आज (सोमवारी) पहाटे चार वाजता घडली. वाडा हा बंदीस्त असल्याने यात कोणीही जखमी झाले नाही.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 6 वाहने(Pune) घटनास्थळी…

Nigdi : ओटास्कीम येथे भंगारच्या दुकानाला आग; कोणतीही जीवित हानी नाही

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातील ओटा स्कीम येथे भंगारच्या दुकानाला ( Nigdi)  आग लागली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.Maharashtra : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी झालेल्या…

Pune : स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसून लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून जागीच…

एमपीसी न्यूज - मुंबई - बंगळुरू महामार्गावर (Pune) ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकला आग लागून दुर्दैवाने यात चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. यात…

Pune : पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक जळून खाक; 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची भीती

एमपीसी न्यूज - पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला आहे.  आज  ( सोमवार ) रात्री  9.30  वाजता ट्रकला आग लागली. 2 ते 3 जण ट्रकमधे होरपळल्याची  प्राथमिक माहिती  मिळत…

Moshi : घराला लागलेल्या आगीत दोन इलेक्ट्रिक बाईकसह तीन वाहने जळाली

एमपीसी न्यूज - घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य, दोन (Moshi) इलेक्ट्रिक बाईक, एक दुचाकी आणि एक सायकल जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी दीड वाजता मोशी येथे घडली.Pune : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन…