Browsing Tag

firecracker company in Thergaon;

Thergaon News : फटाक्यांच्या कंपनीला आग लागल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - योग्य प्रकारे खबरदारी न घेतल्याने थेरगाव येथे पी. के. मेटल्स या कंपनीत स्फोट होऊन आग लागली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आगीची घटना शनिवारी (दि. 24) दुपारी सव्वातीन…