Browsing Tag

fired upon by terrorists

Jammu Kashmir: कुलगाम येथे दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कुलगामचे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. सज्जाद अहमद खांडे यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सज्जाद अहमद हे भाजपचे नेते होते. यापूर्वी जून महिन्यात काश्मिरी पंडित सरपंच…