Browsing Tag

firing

Pimpri : पिस्टल खोटे असल्याचे म्हणाल्यावरून तरुणावर गोळीबार करणा-या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल खोटे असल्याचे म्हणणा-या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस कर्मचारी महिलेने जागतिक महिला दिनाच्या दिवशी सहा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडले असल्याने…

Bhosari : भोसरी गोळीबारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने केला हवेत…

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास गणेशनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ज्ञानेश्वर…

Sangvi : सांगवीत पूर्ववैमनस्यातून सोळा वर्षाच्या तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली.या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चैतन कदम (पूर्वी रा. जुनी…

Pimpri: पवना धरणावर महापौरांचा गोळीबारचा सराव!; महापौरांकडून मात्र इन्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवना धरणावर नवीन पिस्तूलातून गोळीबारचा सराव केला. दोन राउंड फायर केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत महापौर राहुल जाधव यांना विचारले असता याचा त्यांनी…

Dehuroad : भाजप नगरसेवकावर गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. आरोपीच्या भाऊ आणि मित्रावर दाखल जुन्या गुन्ह्यात खंडेलवाल…

Dehuroad : भाजप नगरसेवकावर हल्ल्याच्या निषेधार्थ देहूरोडमध्ये मूक मोर्चा

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) देहूरोडमधील नागरिकांनी मूक मोर्चा काढला. तसेच…

Dehuroad : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या भाजप नगरसेवकावर गोळीबार

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. विशाल उर्फ जिंकी सुभाषचंद्र खंडेलवाल असे जखमी नगरसेवकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी…

Chakan : गोळीबारप्रकरणी नऊजण ताब्यात; पंधरा जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - चाकण (ता. खेड) येथील खंडोबामाळ भागात सराईत गुन्हेगारांच्या टोळीने एकावर फिल्मी स्टाइलने पाठलाग करून कोयत्याने हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.२७) रात्री सव्वा अकराचे सुमारास घडली. पाठलाग करणाऱ्या टोळीने एकावर…

Chakan : टोळक्याकडून गोळीबार; एक जखमी, पंधरा जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पाठलाग करून युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथील खंडोबा माळ परिसरात सोमवारी (दि . 27 )रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संकेत गाडेकर ( वय 23, रा.…

Hinjawadi : चांदणी चौकात सैराटचा थरार; पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून चुलत्याने झाडल्या जावयावर…

एमपीसी न्यूज - चांदणी चौकात सैराट चित्रपटाचा थरार घडला आहे. पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून चुलता, भाऊ आणि साथीदारांनी जावयावर पाच गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर…