Browsing Tag

Five day week

Pune : पाच दिवसांचा आठवडा सुरु: वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या 'पाच दिवसांचा आठवडा' या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत…