Browsing Tag

Five days public curfew

Wagholi News: वाघोलीमध्ये उद्यापासून पाच दिवस जनता कर्फ्यू

एमपीसी न्यूज - वाघोली गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे वाघोली ग्रामपंचायतीने उद्यापासून पाच दिवस (दि.12 ते 17 सप्टेंबर) दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवलं आहे.वाघोली गावात मागील पाच दिवसांत 210 कोरोना रुग्ण आढळले…