Browsing Tag

Five killed

Pune : कोरोना; पाच जणांचा मृत्यू, ९८ क्रिटिकल, ६९ जणांना डिस्चार्ज

पुणे - शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या ९१ असून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात  कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 149 झाली आहे.  ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मृतांमध्ये एका महिलेसह चार पुरुषांचा समावेश आहे.…