Browsing Tag

Flood

Pimpri News : नालेसफाईच्या कामांना गती द्या, पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या;…

एमपीसी न्यूज - संभाव्य पूर परिस्थितीतील आपत्तीकाळात कोणतीही घटना घडल्यास त्याठिकाणी संबधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समन्वयाने परिस्थिती हाताळावी. नालेसफाईच्या कामांना गती द्यावी. पाणी कोठेही तुंबणार नाही याची काळजी…

Thergaon News : थेरगाव सोशल फाउंडेशन आणि एसई 2 डिजिटल सर्व्हीस एलएलपी यांच्याकडून पूरग्रस्त…

एमपीसी न्यूज - मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात पूराचे पाणी शिरले. अनेक दिवस हे शहर पूराच्या पाण्याखाली होते. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिपळूणमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने…

Nigdi News: नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान, श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे…

एमपीसी न्यूज  - शिवसेना नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे पुरामुळे नुकसान झालेल्या कोकणातील चिपळूणमधील नागरिकांना संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. त्यात ताट, वाट्या, भांडी, ग्लास,…

Pune News : माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पुण्याचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील पाल गावातील पूरग्रस्तांना  धान्य व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.माजी आमदार निम्हण यांचा 5 ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. मात्र, तो अत्यंत…

Dehuroad News: पूरग्रस्तांसाठी देहूरोड शिवसेनेकडून कपडे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत

एमपीसी न्यूज -  अतिवृष्टीमुळे कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले. तेथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी  देहूरोड शहर शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे.  पूरग्रस्त भागातील लहान मुला-मुली आणि महिला व पुरुषांसाठी…

Pimple Saudagar News: महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

एमपीसी न्यूज - कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.  त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून महाराष्ट्र वारकरी  महामंडळाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल…

Chikhali News: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कोकणातील पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि कै. दत्ताकाका साने प्रतिष्ठान  यांच्या संयुक्त  विद्यमाने  कोकणातील पूरग्रस्त चिपळूण आणि खेड तालुक्यात जीवनाश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जीवनावश्यक साहित्याचे पाचशे…

Pune News : निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का?, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असा संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील…

Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - पुणे ः अतिवृष्टीमुळे महाडमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तेथील अनेकांसमोर जेवण, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.आवश्यक सामान घेऊन…

Pune News : काँग्रेस गाजावाजा करत नाही , प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले

एमपीसी न्यूज - पुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत पोचवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या…