Browsing Tag

food festival news

Pimpri: धक्कादायक! फूड फेस्टिव्हल वृक्षांचा मुळावर, 85 झाडांची कत्तल

एमपीसी न्यूज - 'झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने खुल्या मैदानातील तब्बल 85 झाडांची कत्तल केली आहे. भाजप नगरसेवकाच्या वाढदिवसासाठी मैदान सपाटीकरणास अडथळा ठरणा-या 85 झाडांवर कु-हाड चालविली आहे. आयुक्त श्रावण…