Browsing Tag

Food Hall Six Place

Vadgaon : मावळ तालुक्यात सोमवारपर्यंत सहा ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करणार : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवारपर्यंत सहा वेगवेगळ्या ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून मोफत दोन वेळचे जेवण गरजूंना घरपोच देण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे, आंबी, वडगाव, लोणावळा, टाकवे, उर्से या ठिकाणी…