Browsing Tag

foot fracture

Sangvi : जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिममालक आणि ट्रेनरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे जिममध्ये साहित्य योग्य प्रकारे न ठेवल्याचे कारण देत व्यायाम करणाऱ्या एका युवकासह गोल्ड जिमचा मालक व दोन ट्रेनरवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…