Browsing Tag

footwear

Pune : धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट

एमपीसी न्यूज- ‘धनसई लॅबोरेटरी’चे प्रमुख संशोधक धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट मिळाले आहे. या फुटवेअरचा लाभ मुख्यतः मधुमेही, संधीवात आणि गुडघेदुखीच्या, टाचदुखीच्या रुग्णांना होणार आहे. पुण्यात…