Browsing Tag

for 100 Percent Filling

Pune News: खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या हस्ते ओटीभरण

एमपीसी न्यूज - मागील 10 दिवसांपूर्वी पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. त्यानंतर लगेचच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आता पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्या पार्श्वभूमीवर…