Browsing Tag

for being in touch with his sister

Pune Crime : बहिणीसोबत संपर्कात असल्याचा राग मनात ठेवून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - बहिणीसोबत संपर्कात असल्याचा राग मनात ठेवून तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शनिवारी (दि.14) रात्री साडे अकराच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात हि घटना घडली.ऋतीक राजेश घाडगे (वय…