Browsing Tag

for corona survey

Pimpri: कोरोना सर्वेक्षणासाठी पालिकेने विकसित केले ‘सोबती’ ॲप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोविड -19 अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी स्मार्ट सारथी अंतर्गत 'सोबती' ॲप विकसित केले आहे.या ॲपचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी…