Pune News: कोरोना चाचणीसाठी पुण्यात पहिले ‘ड्राइव्ह अप’ संकलन केंद्र
एमपीसी न्यूज - नागरिकांसाठी कोरोना चाचणी अधिक सुलभ व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना ती करता यावी यासाठी पुण्यातील जीनपाथ डायग्नोस्टिक्सच्या (जीपीडिएक्स) वतीने खास ‘ड्राइव्ह अप’ स्वॅब संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा…