Browsing Tag

for gym issue

Pimpri News: राज्यातील जिम चालू करा, कामगार नेते इरफान सय्यद यांनी घेतली खासदार अनिल देसाई यांची भेट

एमपीसी न्यूज - जिम व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंबे आज आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील जिम चालू करण्याची मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद आणि महाराष्ट्र…