Browsing Tag

for migrant workers

Mumbai : स्थलांतरित कामगारांची वैद्यकीय तपासणी मोफत करा : राज्य सरकारचे आदेश

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने आज ( गुरुवारी) स्पष्ट…