Browsing Tag

for milk price

Talegaon Dabhade: दूध दरासाठी भाजपचे तहसिलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहर भाजपच्यावतीने आज (दि.20) तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह संकटात सापडलेल्या दूध व्यवसायाला 30 रुपये खरेदी भाव, भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि गाईच्या…